अगं अगं सूनबाई – भाग १

” ये राधा…तुझ्या उजव्या पायाने हे माप ओलांड आणि घरात प्रवेश कर…” रागिणीताई राधाला म्हणाल्या. आणि राधा माप ओलांडून घरात आली. गोऱ्या रंगाची, मध्य बांध्याची आणि कुरळे केस असणारी राधा आज वधुवेशात खूपच सुंदर दिसत होती. रागिणी ताईंची सून म्हणून आजच राधाने गृहप्रवेश केला होता. राधा या घरची सून बनून स्वतःला धन्य समजत होती. ज्या … Continue reading अगं अगं सूनबाई – भाग १