अगं अगं सूनबाई – भाग २(अंतिम भाग)

राधा मात्र हातातला घास पुन्हा ताटात ठेवून विचार करू लागली. खरं तर तिने काहीच चुकीचं केलेलं नव्हतं. सासूबाई ना काय हवं नको ते बघून, सगळ्यांचा स्वयंपाक करून, सगळ्यांना जेवू घालून, सगळी आवर सावर करूनच जेवायला बसली होती. या सगळ्या कामाच्या गदारोळात सासुबाई जवळ जाऊन बसायला वेळ मिळाला नव्हता इतकंच. पण ती वारंवार त्यांच्या खोलीत जाऊन … Continue reading अगं अगं सूनबाई – भाग २(अंतिम भाग)