अग्गबाई सासूबाई – भाग २

प्रतापने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला गुन्हेगार ठरवले होते. तिने इतके दिवस सासूबाईंना आपली आई म्हणून त्यांच्या प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने त्यांची मुलगी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्या मात्र तिची आई होऊ शकल्या नाहीत. आणि आज प्रताप ने तिचं मन दुखावलं होतं. सासूचे सततचे टोमणे, तिच्या माहेरच्या परिस्थिती बद्दल सतत … Continue reading अग्गबाई सासूबाई – भाग २