अधिकार – भाग २(अंतिम भाग)

तसेच समर्थ ने सुद्धा आजी म्हणून त्यांना मान द्यायला हवा, त्यांच्या मागेपुढे करायला हवं असं त्यांना वाटायचं. समर्थ नुसता आई आई करतो हे त्यांना आधी जरा खटकायचं. पण जेव्हापासून त्या त्यांच्या बहिणीच्या घरी जाऊन आल्या तेव्हापासून त्यांना वाटत होतं की त्यांच्या बहिणीची नातवंडं जशी आईपेक्षा आजीच्या जवळ जास्त राहतात तसं समर्थने सुद्धा राहावं. शाळेतून आला … Continue reading अधिकार – भाग २(अंतिम भाग)