अधिकार भाग २ (अंतिम भाग)

” बाबा…माझ्या मनात आहे की आपण आपल्या ह्या वाड्याचे रिनोवेशन करावे…” अनघाचे बोलणे ऐकून विनायक रावांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांना खूप आनंद झाला. वाड्याची डागडुजी करावी हा विचार अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात रेंगाळत होता. पण नवी पिढी ह्यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनी सुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता. ” हो बाबा…अनघा … Continue reading अधिकार भाग २ (अंतिम भाग)