अनपेक्षित

      सुमन तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला थोडी सावळी होती पण सुंदर दिसायची. तिचे बोलके डोळे, हसरा चेहरा, लांब केस, सडपातळ बांधा तिच्या सौंदर्यात भर घालायचे. सुमन अगदी मनमिळावू स्वभावाची, तिच्या बाबांची तर खूप लाडकी होती.       सुमनच्या वडिलांची परिस्थिती तशी हलाखीची होती. पण ते  सुखात होते. पण हे सुख त्यांच्या आयुष्यात फार … Continue reading अनपेक्षित