अपशकुनी ? भाग -३

इकडे रिद्धी च्या घरची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. तिच्या घरच्यांना सुद्धा हे सर्व अनपेक्षित होते. रिद्धीच्या काकूंनी मात्र घरी रिद्धीच्या नावाने तळतळाट केला. स्वतःच लग्न तर झालं नाही आणि आता माझ्या रियाच्या लग्नात सुद्धा अडचण आणतेय म्हणून.      रिद्धीच्या काकांना मात्र अक्षयचे म्हणणे पटले होते. त्यांनी विचार केला की रिद्धिसमोर अजुन तिचे पूर्ण आयुष्य … Continue reading अपशकुनी ? भाग -३