इतक्यात एके दिवशी मामांनी त्याच्याकडे विषय काढला. ” मग अक्षय…आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस..? ” आता पुढे काय…नोकरी तर लागलीच आहे…देशाची सेवा करायचीय…तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचे आहे.” अक्षय म्हणाला. ” ते तर तू करशिलच…पण त्यासोबत लग्नसुद्धा करावेच लागेल ना..?” मामा सरळ मुद्द्यावर आला. ” इतक्यात मला लग्न वगैरे करायचं नाही … Continue reading अपशकुनी ? – भाग २
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed