अपशकुनी?- भाग ४

“अक्षयराव, आज फक्त आणि फक्त तुमच्या मुळे आम्हाला सत्य काय ते कळलं. नाहीतर आमची रिद्धी आयुष्यभर या ओझ्या खाली राहिली असती की तिच्या मुळेच त्या मुलाचे वाईट झाले. तुम्ही आज आमच्यावर फार मोठे उपकार केलेत.” रिद्धी चे वडील म्हणाले.    ” यात उपकार कसले…जे तर माझं कर्तव्य आहे…कुणाही निर्दोष व्यक्तीला त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा … Continue reading अपशकुनी?- भाग ४