आज निशाचे मामा अचानक तिच्या घरी आले होते. निषाचे मामा त्याच शहरात राहायचे पण कामानिमित्ताने जाणे येणे जरा कमीच व्हायचे. त्यांना पाहून निशाच्या आईला खूप आनंद झाला. निशाचे बाबा त्यांना म्हणाले. ” काय दिवाकर आज अचानक आलास… आताच माझं जेवण झालं बघ…आधी सांगितले असते तर सोबतच जेवलो असतो…” ” इथे जवळच काम होते मला…एका मित्राच्या … Continue reading अपेक्षा – भाग १
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed