अपेक्षा – भाग २

अपेक्षा – भाग २ हिच्या एक दोन मैत्रिणींचे लग्न झाले होते. आणि लग्नानंतर घराची जबाबदारी आल्याने त्यांचं मैत्रिणींशी संपर्क कमी झाला होता. काय तर वेळच मिळत नाही म्हणून. निशाला वाटायचे की एकत्र कुटुंबात लग्न केलं तर आपलीही हीच गत होईल. तिची एक मैत्रीण रिमा चांगल्या श्रीमंत घरची सून बनली होती. दर आठवड्याला तिचे चांगले चांगले … Continue reading अपेक्षा – भाग २