” तुमच्या मुलीच्या प्रियकराचा फोन आला होता…तिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे बाहेर…” कुणाल दात खाऊन बोलला. ” असं नाही असू शकत…तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कुणालराव…माझी कल्याणी अशी नाहीच…” कल्याणीचे वडील काकुळतीला येऊन म्हणाले. ” तुम्ही तर असेच म्हणणार ना…पण मी तुमच्या बोलण्यात येणार नाही…घ्या तुमच्या लेकीला आणि चालते व्हा येथून…” कुणाल म्हणाला. ” हे काय … Continue reading अविश्वास – भाग २
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed