अविश्वास – भाग ३

” मग आता तुला कसं कळलं की तुला गैरसमज झाला होता…?” आई ने विचारले. ” तो नंबर सीमा ताईचा होता… आताच ताईचा कॉल येऊन गेला आणि मला कळलं की माझ्या हातून खूप मोठी चूक झालीय…मी लगेच तिची माफी मागतो जाऊन…आणि तिला परत घेऊन येतो…” असे म्हणून कुणाल पुन्हा चावी शोधू लागला. त्याची आई मात्र विचारात … Continue reading अविश्वास – भाग ३