अहंकार

आज दिनकर काका आणि सरला काकूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मोठा मुलगा प्रशांत आज शासकीय सेवेत मोठ्या पदावर रुजू झाला होता. गावातील लोक सकाळपासून घरी या दोघांचेही अभिनंदन करायला येतच होती. आणि गावातील लोकांना प्रशांतचा आजवरचा संघर्ष सांगताना काका काकूंचा उर अभिमानाने भरून येत होता. काका आणि काकू दोघेही साधे माणसं. त्यांच्याकडे शेतीचा … Continue reading अहंकार