आई होण्याची किंमत

  केतकी खिडकीतून बाहेर पाहत होती. संध्याकाळची उन्हं हळूहळू मावळत होती, पण तिच्या मनात मात्र काहीच शांत होत नव्हतं. पोटावरून हात फिरवत तिने खोल श्वास घेतला. आत बाळाची हलकीशी हालचाल जाणवली आणि क्षणभर तिच्या ओठांवर हसू उमटलं. “तू आहेस ना… एवढंच पुरेसं आहे,” ती स्वतःशीच पुटपुटली.   केतकी आणि केदारचं लग्न होऊन आता एक वर्ष … Continue reading आई होण्याची किंमत