आनंदी आनंद गडे – भाग १

समिधा आणि सुबोधच लग्न होऊन फक्त पाच महिनेच झाले होते. घरातील सगळेच लोक खुप चांगले होते. सासुबाई आणि नणंद कल्याणी तर तिला कुठल्याच कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. नवीन सुनेचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं. सुबोध सोबत बाहेर फिरायला जाणे तर रोजचेच झाले होते. सासूबाईंनी म्हणजेच नीलिमाताईंनी सुद्धा समिधाचे सगळेच लाड पुरवले, मग ते खाण्या पिण्याच्या … Continue reading आनंदी आनंद गडे – भाग १