आनंदी आनंद गडे – भाग २ (अंतिम भाग)

वेगळे राहणार याचा समिधाला खूप आनंद झाला. तिला वाटले की तिच्या मागणीपुढे सुबोध झुकला. आणि यामुळेच तिचा अहंकार खूप सुखावला. पण त्याला वेगळे राहायला नीलीमाताईंनी तयार केले असेल हे तिच्या ध्यानीमनी देखील नव्हते. सुबोध आणि समिधा जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन वेगळे राहू लागले. इथे सुद्धा सगळी कामे समिधालाच करावी लागत असे. पण आता तिला … Continue reading आनंदी आनंद गडे – भाग २ (अंतिम भाग)