एकाच ह्या जन्मी जणू – भाग ३

प्रीती फक्त बारावी पर्यंत शिकलेली होती आणि तिला घरकामा व्यतिरिक्त काही विशेष काम येत नव्हते. पण तिने आधी घरच्या शेतीत काम केले असल्याने तिला शेतीतील कामांची सवय होती. तिने शेतात मजुरीला जायचे ठरवले. लाडाकोडात वाढवलेली मुलगी तिच्या दोन वर्षाच्या बाळाला घरी ठेवून मजुरीला जाईल हे ऐकुन तिच्या आईचे काळीज तीळ तीळ तुटत होते. तिच्या आईने … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू – भाग ३