एकाच ह्या जन्मी जणू – भाग ४

आज जे झालं त्यामुळे प्रीती विचलित झाली होती. पंकज असे काही वागेल हे तिच्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. आधी त्याने तिची मागितलेली माफी आणि मग त्याची खराब तब्येत. आताच तर प्रीती थोडीफार सावरली होती पण तिचं आयुष्य एकाच दिवसात यु टर्न घ्यायला बघत होतं.   तसा पंकजच्या डोळ्यात पश्चात्ताप तिलाही दिसला होता. पण त्याच्यामुळे तिने जे … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू – भाग ४