” तुम्ही…तुम्ही इथे कशाला आलात…?” प्रीतीने विचारले. ” तुला आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जायला…” पंकज म्हणाला. ” तुम्हाला काय वाटतं…तुम्ही काहीही बोलाल आणि की तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या बरोबर येईल…?” प्रीतीने विचारले. ” मला माहिती आहे…मी तुझ्याशी ज्याप्रकारे वागलो ते पाहता ती माझ्याशी असेच वागणे अपेक्षित आहे…पण मला खरंच माझ्या चुकांची जाणीव झाली आहे…तू … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू – भाग ६
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed