एकाच ह्या जन्मी जणू भाग – ७

  ” हो…कारण मी तुझ्यापेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले आहेत…तुला मागच्या काही दिवसात खूप दुःखांचा सामना करावा लागला हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार…पण आयुष्यात आपल्याला जराही सुख मिळत असेल तर ते ओंजळीत भरून घ्यावं…भूतकाळ कुरवाळत बसल्यापेक्षा तुझा भविष्यकाळ कसा सुखी होईल याकडे लक्ष द्यायला हवं…” आई म्हणाली. ” जे काही मी भोगलय त्यासाठी … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू भाग – ७