एकाच ह्या जन्मी जणू – भाग ८

प्रीती बेडरूम मधून बाहेर येऊन बघते तर पंकज किचनमध्ये नाश्ता बनवत होता. त्याला नाश्ता बनवताना पाहून प्रीतीला खूप नवल वाटले. कारण यापूर्वी तिने त्याला कधीच किचन मध्ये काम करताना पाहिलं नव्हतं. ती त्याला म्हणाली… ” तुम्ही कशाला बनवलात नाश्ता…मी करणारच होते… काल प्रवासामुळे थकले होते ना म्हणून उठायला थोडा उशीर झाला…” प्रीती थोडी असहजतेने म्हणाली. … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू – भाग ८