एकाच ह्या जन्मी जणू – भाग ५

” हो आई…मला कळत आहे मी काय बोलत आहे ते…आता मी त्यांच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही…” पंकज म्हणाला. ” तिच्या भावांनी तुझ्या आईचा अपमान केला होता हे विसरलास का…?”  आई म्हणाली. ” आई…चूक तिची नाही तर तिच्या भावांची होती…प्रीती तर तुला काहीच बोलली नव्हती ना…आणि तू वाईट नको वाटून घेऊ पण त्या दिवशी … Continue reading एकाच ह्या जन्मी जणू – भाग ५