एक अनोखे धोंडेजेवण

  सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती सावीच्या माहेरच्या तुलनेत बरी होती.   सावीचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करून निवृत्त झाले होते. मिळणाऱ्या पेन्शनवर आणि थोड्याफार बचतीवर त्यांचा संसार चालत … Continue reading एक अनोखे धोंडेजेवण