एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)

शिल्पाला वाटायचे की मीचांगल्या श्रीमंत घरातून आले आहे त्यामुळे माझे कौतुक सगळ्यांना जास्त असायला हवे. माझ्या मताला घरात जास्त किंमत असावी. मीनाक्षीला घरात जेवढा मान मिळतो तेवढा आपल्याला मिळत नाही असे तिला वाटायला लागले होते. घरात सगळेच मीनाक्षीच्या हातच्या स्वयंपाकाची, तिच्या स्वभावाची सगळे स्तुती करायचे ते शिल्पाला हल्ली खटकायला लागले होते.   विशेषकरून धीरज जेव्हा … Continue reading एक चुकलेला निर्णय – भाग २ (अंतिम भाग)