ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)

त्यानंतर विनयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा ह्यात काहीच हात नाही म्हणून. पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते. पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता. त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापूरता ऑफिसला गेलाय. मग पोलीस तडक … Continue reading ओळख खऱ्या प्रेमाची – भाग २ ( अंतिम भाग)