ओळख खऱ्या प्रेमाची

लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती. आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळले. आईने पण मग जास्त विचारले नाही. पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती. शेवटी वडील ते. आपली मुलगी सुखात आहे की नाही ह्याची काळजी त्यांना होतीच. त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारले की शीतलच्या … Continue reading ओळख खऱ्या प्रेमाची