किंमत नात्यांची – भाग २(अंतिम भाग)
पण राधिकाने मात्र तिच्या सासरेबुवांना तिच्या सासूबाईंची सेवा करायला घरी येण्याची परवानगी मागितली. सासरेबुवांनी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला लागलीच घरी यायला सांगितले. आणि राजेश व राधिका पुन्हा घरी राहायला आले. राधिकाने अडगळीची खोली स्वतःसाठी तयार करून घेतली होती. ती घरातील कामे आणि सासूबाईंनी सेवा दोन्ही इमाने इतबारे करू लागली. सासूबाईंची हाक ऐकून अर्ध्या रात्रीसुद्धा … Continue reading किंमत नात्यांची – भाग २(अंतिम भाग)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed