खरी संपत्ती

  सदा स्वतःशीच बडबड करायचा. मिळेल ते काम करायचा. मिळेल ते खायचा. कसली तक्रार नाही की कसला त्रास नाही. मध्येच देवाचं नाव घ्यायचा. पाहणाऱ्याला एखाद्या अवलिया सारखा वाटायचा तो. पण तो एक सांसारिक व्यक्ती होता. चारचौघां सारखा त्याचा देखील संसार होता. बायको अन् दोन मुलं.   घरची परिस्थिती फारशी वाईट नव्हती. घरी बऱ्यापैकी जमीन होती. … Continue reading खरी संपत्ती