गुपित – भाग २

” अगं अबोली मी काय जीजूंना ना ओळखत नसेल का…? मी त्यांना पाहिलंय म्हणूनच तुला सांगायला आली असेल ना…” प्रीती म्हणाली. ” अगं पण असं कसं होऊ शकतं…?” अबोलीच्या बोलण्यातून आता काळजी झळकत होती. ” असेच आहे बघ…” प्रीती म्हणाली. ” पण मग ते माझ्याशी खोटे बोलत असतील का…?” अबोली स्वतःशीच विचार करत म्हणाली. ” … Continue reading गुपित – भाग २