गुपित – भाग ३

आणि तिच्या अपेक्षेप्रमाणे अरुणने सुद्धा आपली चूक सुधारली होती. अरुणने प्रशांतला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यालाही आश्वासन दिले की तो यापुढे कधीही असे वागणार नाही. त्याच्या वागणुकीत पश्चात्ताप दिसून येत होता म्हणून प्रशांत आणि प्रीती झालं गेलं सगळं विसरून गेले. पण अबोलीचा गैरसमज मात्र दूर झाला नाही. ती प्रीतीला चुकीचंच समजत होती. … Continue reading गुपित – भाग ३