गुपित – भाग ५

कोर्टाच्या तारखेला दोन दिवस बाकी असताना प्रीती अबोलीला भेटायला गेली. तिला पाहून अबोली म्हणाली. ” हे बघ…तू मला समजावण्यासाठी आली असशील तर मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये…” ” नाही ग… मी तुला समजावून सांगण्यासाठी वगैरे आलेली नाहीये…उलट मी तर तुझी माफी मागायला आली आहे…” प्रीती म्हणाली. ” माफी…? ती कशाबद्दल…?” अबोलीने आश्चर्याने विचारले. ” मी … Continue reading गुपित – भाग ५