गुपित – भाग ६ (अंतिम भाग)

अरुण हात जोडत त्यांना म्हणाला. तेव्हा त्याचे दोन्ही हात हातात घेत अबोलीचे वडील म्हणाले. ” मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय अरुणराव…तुमच्या डोळ्यात मला पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता…तुमची चूक तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही ती सुधारली सुद्धा…शिवाय वेळेसोबत सगळं काही ठीक होतंच…पण अबोली काही ऐकायला तयार नाहीये म्हटल्यावर माझा सुद्धा नाईलाज झाला…तुम्हा दोघांना ही असं … Continue reading गुपित – भाग ६ (अंतिम भाग)