गोकुळ – भाग २ (अंतिम भाग)

एवढे बोलून अवनी रागा रागाने तिच्या खोलीत निघून गेली. तिला खूप राग आला होता आणि काही केल्या राग कमी होत नव्हता. अशातच तिने तिच्या आईला फोन लावला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. आईने तिच्या रागात आणखीनच भर पाडली. संध्याकाळी जेव्हा नीरज घरी आला तेव्हा त्याला झालेला प्रकार समजला. त्याने अवनीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण … Continue reading गोकुळ – भाग २ (अंतिम भाग)