गोष्ट एका लग्नाची – भाग ३

त्यामुळे त्या दिवशी सगळेजण घरी निघून गेले. कोर्टाने पुन्हा दोन महिन्या नंतरची तारीख दिली होती. कोर्टात हजर राहायच्या आदल्या दिवशी सागरच्या दुचाकीला अपघात झाला होता. आणि त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. म्हणून त्याचा नाईलाज झाला त्या दिवशी. आणि तो कोर्टात हजर नाही राहू शकला. घटस्फोट पुन्हा लांबणीवर गेल्यामुळे तो मनातल्या मनात बराच चरफडला. पण … Continue reading गोष्ट एका लग्नाची – भाग ३