” वैशाली…जरा लवकर कर ना…दादा वहिनीला भूक लागली असेल अगं…” मीना आपल्या लहान जावेला म्हणाली. ” हो ताई…मी बस पोळ्या करते आता…मग लगेच जेवण वाढते…” वैशाली कामाचा वेग वाढवत म्हणाली. तिने लगेच पोळ्या केल्या आणि पाहुण्यांना जेवायला बोलावले. मीनाच्या वहिनीला तिच्या हातची पुरणपोळी आवडते म्हणून आज तिने पुरणपोळ्या बनवल्या होत्या. सोबत आमटी, खीर, … Continue reading चांगुलपणाचे ओझे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed