जगण्याचा संघर्ष – भाग १

अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला दोन दोन हजारांची पेंशन मिळायची. त्यावर घर कसतरी चालायचं. नेहमीप्रमाणे आज सुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेला जिलबीचा पुडा दिला. आणि म्हणाले. ” घे बाळ…तुला आवडते … Continue reading जगण्याचा संघर्ष – भाग १