जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)

” सामान देतोस ना…?” आईकडून ह्या प्रश्नांची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला. ” क…काय…काय म्हणालात…?” ” अरे सामान द्यायला आला आहेस ना…मग दे ना…” आई म्हणाली. ” हो…हे घ्या…” हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्द करत अभय म्हणाला. ” मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून सांगते तुला….तोपर्यंत बाहेरच थांब…” आई म्हणाली. … Continue reading जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)