जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)

मयंक मात्र तोवर जर्मनीला निघून गेला होता. मधुरा मात्र अजूनही तिच्या सासू सासर्यांकडेच राहत होती. कारण ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेच्या परीक्षा आता जवळ आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने स्वतःचे दुःख न कुरवाळता मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. मयंकने वसंतराव आणि नीलिमा ताईंना त्यांची मन शरमेने खाली … Continue reading जगावेगळे नाते आपुले – भाग ३ ( अंतिम भाग)