जगावेगळे नाते आपुले – भाग २

तेव्हा मात्र वसंतरावांनी मयंककडे मधुराला सोबत नेण्याबद्दल पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर मात्र मयंकने त्यांच्याशी बोलणे थोडे कमी केले असल्याचे त्यांना जाणवले. मधुरा सुद्धा मयंक ची खूप आतुरतेने वाट पाहत होती. हो नाही करत शेवटी लग्नाला दहा महिने झाले तेव्हा मयंक भारतात परतला. घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मधुराला तर जणू पंखच लागले होते. तिच्या चेहऱ्यावरील … Continue reading जगावेगळे नाते आपुले – भाग २