पण दिवस जाऊ लागले. महिना लोटला, दोन महिने झाले, आणि आता सहा महिन्यांचा काळ निघून गेला होता. या सहा महिन्यांत आयुषच्या वागण्यात मोठा बदल झाला होता. सुरुवातीला तो रोज रात्री न चुकता नवनवीन बहाने करून व्हिडिओ कॉल करायचा. पण हळूहळू तो कॉल दोन दिवसांतून एकदा, नंतर आठवड्यातून एकदा आणि शेवटी फक्त मेसेजवर आला. जेव्हा कधी … Continue reading जगावेगळे नाते – भाग २
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed