” तू राधाला तिच्या माहेरी सोडून ये…हे लग्न झालंय हे आपण विसरून जाऊ…आपल्याला त्यांच्याशी काहीच संबंध नाही ठेवायचा…” सुलोचना ताई म्हणाल्या. हे ऐकून राघवला धक्काच बसला. केशवराव आणि माधव सुद्धा त्यांचे बोलणे ऐकून अगदीच स्तब्ध झाले. एका कोपऱ्यात उभी राहून सुलोचना ताईंचे बोलणे ऐकत असलेली राधा सुद्धा हे ऐकून पार हादरून गेली. आपल्या नशिबात आणखी … Continue reading जिवलगा – भाग १०
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed