” नाही आत्या…त्रास वगैरे नाही झाला…” राधा म्हणाली. ” जा मग किचन मध्ये…आणि स्वयंपाकाला सुरुवात कर…” सुलोचना ताई म्हणाल्या. तशी राधा किचन मध्ये जायला निघाली. तेवढ्यात मीनाक्षी ने मागून आवाज दिला आणि म्हणाली. ” आधी ती भांडी घासून घेशील…” ” हो…” एवढे बोलून राधा किचन मध्ये निघून गेली. मीनाक्षी स्वतःच्या हुशारी वर गालातल्या गालात हसत … Continue reading जिवलगा – भाग ११
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed