जिवलगा – भाग १३

सुलोचनाताईंनी राधाच्या वडिलांना फोन केला आणि तातडीने त्यांना घरी बोलावून घेतले. राधाच्या वडिलांनी तिच्या काळजीने अर्ध्या तासाची वाट पंधरा मिनिटातच पार केली. ते घरी आले तेव्हा राधा घराच्या एका कोपऱ्यात अपराध्यासारखी उभी होती. काय होतंय ते राधाच्या बाबांना कळतच नव्हतं. ते आल्या आल्या सुलोचनाताईंना पाहून म्हणाले. ” सुलू आक्का…काय झालंय…इतक्या तातडीने का बोलावलस…?” ” तूझ्या … Continue reading जिवलगा – भाग १३