जिवलगा – भाग १७

राधाच्या काकांनी राघवला झोपडी स्वच्छ करण्यास मदत केली. खाटेवर टाकायला म्हणून अंथरूण पांघरूण आणून दिले. झोपडीत लाईटची सुविधा सुद्धा होती. शेतात पाणी द्यायचे म्हणून विजेची सोय आधीच केलेली होती. फोन चार्ज करायला सुद्धा एक जुनं बोर्ड दिसत होतं. ” चला…एवढी सुद्धा गैरसोय नाही दिसत इथे…पण सासुरवाडीत असेही राहावे लागेल ह्याची कल्पना सुद्धा केली नव्हती…” राघव … Continue reading जिवलगा – भाग १७