” होय तर लहानपणी पासून…” राघव म्हणाला. ” तसे कसे काय..?” राधाने विचारले. ” तुला आठवतेय का…आजी आणि माझी आई नेहमीच म्हणायचे की राधा तुझी नवरी आहे…मग मी सुद्धा तसेच मानायचो…मग जरा मोठा झाल्यावर कळलं की ते थट्टा करायचे…” राघव म्हणाला. ” मग…?” राधाने उत्सुकतेने विचारले. ” मग काय…सगळे जरी मस्करी करत असले तरी मला … Continue reading जिवलगा – भाग १८
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed