जिवलगा – भाग १९

” आक्कासोबतच राघव मामंजीचा पण मुलगा आहे ना बाबा…मग तो चांगला सुद्धा वागू शकतोच…” राधा म्हणाली. ” मी तुझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेत राधा…मी जे काही करतोय ते फक्त अन् फक्त तुझा विचार करून…आणि तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून वागावं एवढीच माझी इच्छा आहे…जा…जाऊन तयार हो…” राधा चे बाबा म्हणाले. इतका वेळ राधा आणि … Continue reading जिवलगा – भाग १९