जिवलगा – भाग १

   राधा पदवीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. घरच्यांनी तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं.  सख्ख्या चुलत मिळून राधाच्या एकूण तीन बहिणी आणि दोन भाऊ होते. दोन बहिणींची लग्न आधीच उरकलेली. तिसरा नंबर राधाचा होता.     इतक्यात लग्न उरकायची तिची इच्छा नव्हती पण तिच्या काकांची मुलगी जीचा लग्नासाठी चौथा नंबर लागणार होता काकांनी तिच्यासाठी मुलगा बघून ठेवला … Continue reading जिवलगा – भाग १