” आई…तू हे काय बोलते आहेस…?” राधा आईला म्हणाली. ” योग्य तेच बोलते आहे…” राधाची आई म्हणाली. ” पण मला हे पटत नाहीये मामी…” राघव म्हणाला. ” मलापण नाही पटत आहे आई…” राधा म्हणाली. ” मी सगळा विचार करूनच बोलतेय…राधाचे बाबा आता काहीच ऐकण्या पलीकडे गेले आहेत…एरव्ही खूप चांगले असणारे राधाचे बाबा या मान अपमानाच्या … Continue reading जिवलगा – भाग २०
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed