जिवलगा – भाग २

धीरजच्या घरची मंडळी पोहचायची वेळ झाली होती. राधाच्या घरी सगळ्यांना वाटत होते की आपण आग्रहाने बोलावलंय म्हटल्यावर सुलूताई पाहुण्यांबरोबर नक्कीच येतील. इकडे सूलू ताईंच्या मिस्टरांनी म्हणजेच केशवरावांनी घरामध्ये येत सुलू ताईंना आवाज दिला. त्या समोर येताच ते म्हणाले. ” काय हे माधवच्या आई…तुम्ही अजूनही तयार झालेल्या नाही…अहो पाहुणे निघायची वेळ झालीय आता…” ” तुम्हीच जा … Continue reading जिवलगा – भाग २